Rohit Sharma Virat Kohli comeback chance
esakal
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या दोघेही फक्त एकदिवसीय सामने खेळत आहेत. दोघेही आगामी एकदिवसीय विश्वकप स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे. पण जर त्यांना आगामी विश्वकप स्पर्धेत खेळायचं असेल त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार आहे, याबाबत बीसीसीआयने त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.