Rishabh Pant: न्यूझीलंड मालिकेआधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी! ऋषभ पंतला दुखापत; अचानक मैदान सोडावं लागलं, काय घडलं?

Rishabh Pant Injury: न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. मालिकेच्या तयारीदरम्यान, भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
Rishabh Pant

Rishabh Pant

ESakal

Updated on

यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्याला मैदान सोडावे लागले. भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवार, ११ जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. पंतबद्दलच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ऋषभ पंतने ऑगस्ट २०२४ मध्ये त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com