

Cricketer Bhanuka Rajapaksa’s Gold Chain Dispute Takes Dramatic Turn in Court
esakal
Cricketer Bhanuka Rajapaksa: श्रीलंकेचा क्रिकेटपटू भानुका राजपक्षे यांच्याशी निगडित एक प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनलं आहे. ही घटना त्यांनी श्रीलंकेच्या अभिनेत्री हर्षी रसंगा यांना दिलेल्या सोन्याच्या साखळीशी संबंधित आहे. हर्षीने भानुकाच्या परवानगीशिवाय ती साखळी गहाण ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. प्रकरण प्रथम पोलिसांत गेले आणि नंतर न्यायालयापर्यंत पोहोचले. तेथे मात्र सारी परिस्थितीच पूर्णपणे बदलली.