

Boxer Anthony Joshua Car Accident
Sakal
माजी वर्ल्ड हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन अँथॉनी जोशुआ याचा नायजेरियामध्ये गंभीर कार अपघात झाला आहे.
कार अतिशय वेगात होती आणि एका स्टेशनरी ट्रकला धडकली.
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून जोशुओला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.