
South Korea Sports
Sakal
कोलकाता : अमेरिकेचा महान तिरंदाज ब्रॅडी एलिसन याने भारत व दक्षिण कोरिया या देशांतील अनुक्रमे क्रिकेट व तिरंदाजी या खेळांबाबत असलेल्या प्रेमाबाबत आपले मत व्यक्त केले. भारतामध्ये क्रिकेट या खेळाला मोठे महत्त्व प्राप्त आहे. अगदी त्याचप्रमाणे दक्षिण कोरियामध्ये तिरंदाजी या खेळाला मान आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाजी या खेळामधून दक्षिण कोरियन तिरंदाजांना घवघवीत यश संपादन करता येत आहे.