Breaking: भारतीय टेनिसपटूची वडिलांकडून ३ गोळ्या घालून हत्या; कोण होती राधिका यादव?

Who Was Radhika Yadav? भारतातील टेनिस वर्तुळात एक धक्कादायक बातमी! हरियाणातील गुरुग्राम येथे राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची स्वतःच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.
Radhika Yadav
Radhika Yadavesakal
Updated on

Who was Radhika Yadav? Tennis player killed by father in Gurugram

हरियानाच्या गुरुग्राममध्ये गुरुवारी २५ वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना राधिका यादव हिच्या गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मधील घरातील पहिल्या मजल्यावर सकाळी १०:३० वाजता घडली, असे वृत्त indiatoday.in ने पोलिसांचा हवाला देत दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार, राधिका यादवच्या वडिलांनी तिच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या. पण, ही हत्या का केली गेली, हे अद्याप समजलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com