Brett Lee Breaks Silence on Preity Zinta Dating Rumours
esakal
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अभिनेत्री प्रीती झिंटासोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये या दोघांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. मात्र, आता या सर्व चर्चांना ब्रेट लीनं पूर्णविराम दिला आहे.