Who is Brian Bennett? Zimbabwe
esakal
Who is Brian Bennett? The 22-year-old Zimbabwe opener scored 97 vs India in T20 World Cup 2026 : भारताविरुद्ध सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह त्यांचं टी-२० वर्ल्ड कपमधील आव्हानही सपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सलामीवीर ब्रायन बेनेटने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या २२ वर्षांच्या या युवा खेळाडूच्या कामगिरी नंतर त्याला आता झिम्बाब्वेचा ‘विराट कोहली’ असेही म्हटले जात आहे.