
Cape Verde qualifies FIFA World Cup 2026
Sakal
केप व्हर्डे या फक्त सव्वा पाच लाख लोकसंख्या असलेल्या देशाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली आहे.
आफ्रिकन क्वालिफायर्स स्पर्धेत इस्वातीनीला ३-० ने पराभूत करत त्यांनी ही कामगिरी साधली.
फिफा अध्यक्ष गिआनी इन्फान्टिनो यांनी केप व्हर्डेच्या यशाचे कौतुक केले आहे.