

Asian Youth Games 2025
sakal
पुणे : मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता परिसरातील (ताडीवाला रस्ता) वस्तीमध्ये राहून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चंद्रिका पुजारी या युवा खेळाडूने बहरीन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या ‘आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५’मध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.