Chess Olympiad : भारतीय पुरुषांची बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील विजयी मालिका कायम

भारतीय पुरुष संघाची बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील विजयी मालिका गुरुवारीही कायम राहिली. भारतीय पुरुष संघाने इराण संघावर ३.५-०.५ असा एकतर्फी विजय साकारला.
Chess Olympiad
Chess Olympiad sakal
Updated on

बुडापेस्ट : भारतीय पुरुष संघाची बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील विजयी मालिका गुरुवारीही कायम राहिली. भारतीय पुरुष संघाने इराण संघावर ३.५-०.५ असा एकतर्फी विजय साकारला. भारतीय पुरुष संघाचा यंदाच्या स्पर्धेतील सलग आठवा विजय ठरला. भारताने गुणतालिकेतील पहिलेस्थान १६ गुणांसह कायम राखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com