T-20 World Cup : नेदरलँड्सचा नामिबियावर शानदार विजय; आयसीसीच्या संलग्न देशांच्या यादीत सर्वाधिक यश मिळवणारा संघ

पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हातातोंडाशी आलेला विजय दूर गेल्यानंतर नेदरलँड्स संघाने टी-२० विश्वकरंडकातील अ गटातील या लढतीत चुकांपासून बोध घेतला.
Namibia cricketer bas de leede

Namibia cricketer bas de leede

sakal

Updated on

नवी दिल्ली - बास दी लीडे याच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर नेदरलँड्स क्रिकेट संघाने मंगळवारी नामिबिया संघावर सात विकेट व १२ चेंडू राखून मात केली. बास दी लीडे याने दोन फलंदाज बाद करीत गोलंदाजीतही चमक दाखवली, हे विशेष.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com