

Commonwealth Games 2026 Athletics
esakal
ग्लास्गो: हमखास पदक मिळवून देणारे खेळ कमी झाले, डोपिंगचे धक्के या पार्श्वभूमीवर भारताच्या पदकासाठीच्या प्रमुख आशा ॲथलेटिक्सवर कायम असून या अभियानाला सोमवारपासून (ता. २७) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुरुवात होत आहे.