

Commonwealth Games 2026
esakal
Commonwealth Games 2026 Full Schedule: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ला २३ जुलैपासून स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरुवात होत आहे. तब्बल ७४ देशांतील जवळपास ३ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत तसेच भारताकडून १२६ खेळाडू मैदानात उतरतील.
यामध्ये ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडूंसह पॅरा खेळाडूंचाही समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे.