Harbhajan Singh
sakal
मुंबई - ऑफस्पिन गोलंदाजी सर्वात सोपी असे सर्व जण म्हणतात; पण तसे असते तर आजच्या मितीला देशात लाखभर निष्णांत ऑफस्पिनर असते; पण तशी परिस्थिती नाही, देशात जणू काही ऑफस्पिनरचा दुष्काळ पडला आहे, अशी खंत स्वतः नावाजलेला ऑफस्पिनर असलेल्या हरभजनने व्यक्त केली.