World Cup 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला पण विल्यम्सनने मनं जिंकली

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

साऱ्या सोशल मीडियावर इंग्लंडचे कौतुक करणारे मेसेजस पडू लागले. त्यातच एका माणसेचेही कौतुक सुरु होते आणि तो म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन त्याने ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत असं म्हणत सर्वांनी त्याचे कौतुक केले.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला. 

साऱ्या सोशल मीडियावर इंग्लंडचे कौतुक करणारे मेसेजस पडू लागले. त्यातच एका माणसेचेही कौतुक सुरु होते आणि तो म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन त्याने ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत असं म्हणत सर्वांनी त्याचे कौतुक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket lovers prises New Zealand captain Kane Williamson