Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स | Australia beat Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bye-Bye-Pakistan

पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय फॅन्सचा ट्वीट करत जल्लोष

Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स

sakal_logo
By
विराज भागवत

AUS vs PAK, T20 World Cup: स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाच्या जोरावर १७६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरूवात डगमगत झाली. १२व्या षटकापर्यंत पाकिस्तानचा संघ सामन्यात वरचढ होता. त्यानंतर सामन्यात रंगत आली. अखेर मार्कस स्टॉयनीस आणि मॅथ्यू वेड या जोडीने संघाला दमदार विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर Bye Bye Pakistan ट्रेंडिगमध्ये आले आणि भन्नाट मीम्स व्हायरल झाल्याचे दिसले.

हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!

पाहूया त्यापैकी काही मजेशीर मीम्स-

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

loading image
go to top