IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

India vs New Zealand T20 World Cup Final: Match Time, Live Telecast Channels and Free Streaming Details : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० विश्वचषक अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये; सामना किती वाजता सुरू होईल, टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह व मोफत कसा पाहता येईल ते जाणून घ्या.
India vs New Zealand T20 World Cup Final: Match Time, Live Telecast and Free Streaming Details

India vs New Zealand T20 World Cup Final: Match Time, Live Telecast and Free Streaming Details

esakal

Updated on

टी२० विश्वचषकाचा रोमांचकारी अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा लढा इतिहास घडवणारा ठरणार आहे. आज रविवार, ८ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. दोन्ही संघांचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मिशेल सँटनर यांच्यातील टॉस साडेसहा वाजता होईल. या सामन्यात कोणताही संघ विजय मिळवला तरी क्रिकेट विश्वात एक नवा अध्याय लिहिला जाईल, यात शंका नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com