ICC Mens T20 World Cup

ICC Mens T20 World Cup | भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामानाने ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. आतापर्यंत एकाही संघाला जेतेपद कायम राखता आले नाही आणि हा इतिहास बदलण्याची भारताची तयारी आहे. २० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत | ICC Mens T20 World Cup News in Marathi
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com