

T20 World Cup 2026: ICC Rejects Bangladesh’s Demand to Shift India Matches, Security Concerns Dismissed
esakal
टी-२० विश्वकरंडकातील भारतातील सामने इतरत्र हलवण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आयसीसीकडून पुन्हा एकदा धुडकावण्यात आली आहे. भारतामध्ये लढती खेळण्यास गेल्यास बांगलादेशच्या क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत आम्हाला चिंता वाटते, असा बांगलादेश क्रीडा सल्लागार आसीफ नजरुल यांचा दावाही आयसीसीकडून खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.