Tilak Varma Hits Hundred Under Pressure in County Debut : भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी घेण्यासाठी आज लीड्सवर जोर लावतोय आणि इंग्लंडच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले आहे. या कसोटीत रिषभ पंतने दोन्ही डावांत शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली, शिवाय त्याला लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल यांच्या शतकांनीही साथ दिली. एकिकडे टीम इंडियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले असताना काऊंटी क्रिकेटमध्येही भारताचा दबदबा दिसतोय