VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीबाबत मोठी भविष्यवाणी! ‘एक दिवस भारताचा कर्णधार होईल’; दुलीप ट्रॉफीत उपकर्णधारपद देण्यामागे मोठं कारण

Vaibhav Sooryavanshi India captain prediction: वैभव सूर्यवंशीला दुलीप ट्रॉफीत पूर्व विभागाचं उपकर्णधारपद मिळालं आहे. माजी क्रिकेटपटू प्रभंजन मलिक यांनी तो भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI

VAIBHAV SOORYAVANSHI

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi India captain prediction: भारतीय संघाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसाठी(Vaibhav Sooryavanshi ) २०२६ हे वर्ष खऱ्या अर्थाने स्वप्नवत ठरलं आहे. यावर्षी त्याने एकापाठोपाठ एक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

अवघ्या १५ व्या वर्षी त्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपही पटकावली. त्याच्या दमदार कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी त्याला भारतीय संघात संधी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com