W,W,W,W,W! १७ वर्षीय फरहान अहमदची विक्रमी कामगिरी, हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स

17-year-old Farhan Ahmed hat-trick vs Lancashire : १७ वर्षीय फिरकीपटू फरहान अहमदने इंग्लंडमधील ट्वेंटी-२० ब्लास्ट सामन्यात विक्रमी कामगिरी करत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Farhan Ahmed celebrates his historic hat-trick
Farhan Ahmed celebrates his historic hat-trickesakal
Updated on

थोडक्यात महत्त्वाचे

  • फरहान अहमदने ट्वेंटी-२० ब्लास्टमध्ये लँकेशायरविरुद्ध हॅटट्रिक घेतली

  • फरहाननने या सामन्यात ४-०-२५-५ अशी स्पेल टाकली

  • फरहान हा मागच्या वर्षीच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंड संघाचा सदस्य होता

Farhan Ahmed five-wicket haul in T20 Blast 2025 : नॉटिंगहॅमशायर आणि लँकेशायर यांच्यात झालेल्या सामन्यात १७ वर्षीय फरहान अहमदने इतिहास रचला. ट्वेंटी-२० ब्लास्ट २०२५ मधील लढतीत लँकेशायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा डाव फरहान अहमदमुळे १२६ धावांवरच संपुष्टात आला. फरहानने आपल्या ४ षटकांत २५ धावा देत ५ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com