Bevon Jacobs scores unbeaten 202 off 137 balls in Ford Trophy
esakal
Bevon Jacobs creates history in New Zealand domestic cricket: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत महत्त्वाच्या खेळी करणाऱ्या बेव्हॉन जेकब्सने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ऐतिहासिक द्विशतक झळकावले. त्याने स्थानिक फोर्ड ट्रॉफी वन डे स्पर्धेत १३७ चेंडूंत २०२ धावांची खेळी करताना ओटागोच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.