Dumbleton CC scores 417 runs in T20 match
esakal
T20 Madness: Dumbleton CC Score 417-2, Openers Double Ton : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांना काही किंमत राहिलेली नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले... आतापर्यंत ट्वेंटी-२०त २००, २५०, ३०० धावा होत होत्या, परंतु आता तोही टप्पा ओलांडला गेलाय. डम्बलटन क्रिकेट क्लबने Varistha Cheltenham Premier T20 मध्ये हॅदरले अँड रेडिंग्ज सीसी विरुद्ध आपल्या २० षटकांत ४१७ धावा कुटत इतिहास रचला आणि हा सामना १८८ धावांच्या फरकाने जिंकला.