India vs Pakistan Asia Cup 2026 Pakistan 55 all out
esakal
India vs Pakistan Asia Cup 2026 Pakistan 55 all out: पाकिस्तानच्या महिला संघाला आशिया चषक २०२६ स्पर्धेत शनिवारी भारताकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. हरमनप्रीत कौरच्या संघाने शेजाऱ्यांना ५५ धावांत गुंडाळले आणि ८.४ षटकांत मॅच जिंकून उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला. पाकिस्तान महिला संघाची ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात निचांक धावसंख्या ठरली. तरीही पाकिस्तान महिला संघाचा कोच वाहब रियाझ यांनी विचित्र दावा केला आहे. त्यांच्या मते पाकिस्तानचा हा संघ आशियातील सर्वोत्तम संघ आहे आणि तो अजूनही आशिया चषक जिंकू शकतो...