नाद खुळाssss! ६५ वर्षांच्या आजोबांनी संपूर्ण संघ गुंडाळला, हॅटट्रिकसह डावात घेतल्या १० विकेट्स

Bradley O'Dell 10 Wickets in an Innings : खेळाडूला वयाचे बंधन नसते, हे आज घडलेल्या एका प्रसंगावरून पुन्हा सिद्ध झाले. न्यूकॅसल सिटी क्रिकेट क्लबचे आजीवन सदस्य आणि अनुभवी फिरकीपटू ब्रॅडली ओ'डेल यांनी क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले आहे.
Bradley O'Dell 10 Wickets in an Innings
Bradley O'Dell 10 Wickets in an Innings esakal
Updated on

65-YEAR-OLD CRICKETER SCRIPTS HISTORY: न्यूकॅसल सिटी क्रिकेट क्लबचे आजीवन सदस्य आणि अनुभवी फिरकीपटू ब्रॅडली ओ'डेल यांनी क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने कोरले आहे. चौथ्या डिव्हिजनच्या एका सामन्यात त्यांनी एका डावात सर्व १० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.. विशेष म्हणजे, या दरम्यान त्यांनी हॅटट्रिकही घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com