W,W,W,W,W,W,W,W,W! २१ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० त घेतल्या ९ विकेट्स, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; ३-२-४-९ अशी भन्नाट स्पेल

Laura Cardoso 9 wickets T20I full match highlights: क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळणारा विक्रम ब्राझीलच्या लॉरा कार्डोसो हिने आपल्या नावावर केला आहे. अवघ्या २१ वर्षांच्या या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स घेत इतिहास घडवला.
FIRST CRICKETER TO TAKE 9 WICKETS IN T20 INTERNATIONAL HISTORY – Laura Cardoso

FIRST CRICKETER TO TAKE 9 WICKETS IN T20 INTERNATIONAL HISTORY – Laura Cardoso

esakal

Updated on

first cricketer to take 9 wickets in T20 international history: ब्राझिलची जलदगती गोलंदाज लॉरा कार्डोसो ( Laura Cardoso) हीने ऐतिहासिक कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त एकाच सामन्यात ९ विकेट घेणारी ती जगातील पहिली ( पुरुष व महिला) खेळाडू ठरली. २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर लेसोथोविरुद्धच्या लढतीत ३ षटकांत ४ धावा देत ९ विकेट्स घेतल्या. यात तिने दोन षटकं निर्धाव टाकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com