Asia Cup 2025: केएल राहुलची भारताच्या टी२० संघात का निवड होऊ शकत नाही? कारण आले समोर
KL Rahul’s T20 Asia Cup 2025 Chances: आशिया कप २०२५ साठी पुढच्या आठवड्यात भारतीय संघाची निवड होऊ शकते. या संघात केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता कमी असून यामागील कारण माजी भारतीय क्रिकेटरने स्पष्ट केले आहे.