डोंबल्याचा अविश्वसनीय विजय! आकाश चोप्राने पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाझ शरिफ यांची घेतली फिरकी; म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या B टीमविरुद्ध...

Aakash Chopra reacts to Shehbaz Sharif tweet: पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेंटी- २० सामन्यात मिळवलेल्या विजयावर पंतप्रधान शेहबाझ शरिफ यांनी सोशल मीडियावरून संघाचे कौतुक केले. मात्र या विधानावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने थेट टोला लगावला आहे.
Aakash Chopra reacts to Shehbaz Sharif tweet

Aakash Chopra reacts to Shehbaz Sharif tweet

esakal

Updated on

Aakash Chopra Schools Shehbaz Sharif on Cricket Reality: भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान सहभाग घेणार की नाही, हे अद्याप स्पष्ट होत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB ) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बहिष्काराची भाषा वापरताना पंतप्रधान शेहबाझ शरिफ यांची भेट घेतली. आज किंवा सोमवारी पाकिस्तानच्या सहभागाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. पहिल्या सामन्यात यजमानांनी २२ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजयही मिळवला आणि त्याचे पंतप्रधान शरिफ यांनी कौतुक केले. पण, भारताच माजी फलंदाज आकाश चोप्रा याने त्यावरून शरिफ यांची फिरकी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com