Rohit Sharma
Sakal
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला.
सामन्यादरम्यान पावसामुळे खेळ थांबला असताना, भारतीय ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल पॉपकॉर्न खाताना दिसले.
माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने रोहितच्या फिटनेसवर घेतलेल्या मेहनतीमुळे पॉपकॉर्न खाण्यावर नाराजी व्यक्त केली.