

ABHISHEK SHARMA RECORD
esakal
ABHISHEK SHARMA BREAKS SURYAKUMAR’S RECORD: भारताला हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर २४ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे.
मात्र, या पराभवातही भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने(Abhishek Sharma) मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवला मागे टाकलं आहे.