IND vs ENG 2nd T20I: स्टार शिलेदाराचा सराव करताना पाय मुरगळला अन् टीम इंडियाच्या डोक्याला ताप झाला; इंग्लंडच्या मनासारखं घडलं

Abhishek Sharma twists ankle: भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. प्रमुख खेळाडू उद्याच्या लढतीला मुकण्याची शक्यता...
Abhishek Sharma
Abhishek Sharmaesakal
Updated on

India vs England 2nd T20I : भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता IND vs ENG 2nd T20I सामना चेन्नईत होणार आहे आणि त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगसह भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली, त्यानंतर फलंदाजीत अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma Injured) वादळी खेळी केली. पण, चेन्नईच्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com