Abrar Ahmed likely to skip The Hundred after controversy
esakal
Kavya Maran franchise signing Abrar Ahmed controversy explained: पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद हा दी हंड्रेड लीगमधून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने त्याला २.३४ कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते. त्यानंतर SRH ची मालकीण काव्या मारन हिच्यावर टीका झाली. अनेकांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. पण, आता अबरारच ही लीग खेळणार नसल्याचे रिपोर्ट समोर आले आहेत.