
faf du Plessis Video Viral : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला फॅफ ड्यू प्लेसिस जगभरातील विविध फ्रँचायझी लीगमध्ये खेळतोय. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटींच्या बेस प्राईजमध्ये संघात दाखल करून घेतले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने माजी कर्णधारासाठी RTM वापरणेही योग्य समजले नाही. दरम्यान, फॅफचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.