अदानी समुह RCB चा संघ खरेदीसाठी मैदानात... दिल्ली कॅपिटल्सचे सह मालकही शर्यतीत, सहा तगड्या उद्योगपतींची चर्चा

RCB sale news 2025 IPL investors : IPL मधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विक्रीची प्रक्रिया सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. RCB खरेदीसाठी तब्बल सहा दिग्गज उद्योगपती आणि गुंतवणूकदार मैदानात उतरले आहेत.
Adani Group, Parth Jindal, and Adar Poonawala among six top bidders to acquire RCB franchise.

Adani Group, Parth Jindal, and Adar Poonawala among six top bidders to acquire RCB franchise.

esakal

Updated on

IPL team ownership change RCB franchise value : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालकी हक्क विक्रीच्या चर्चा बऱ्याच दिवासंपासून सुरू आहेत आणि त्यात महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. या फ्रँचायझीच्या मालकी हक्कातील काही शेअर विकत घेण्यासाठी सीरम इंस्टीट्यूटचे आदर पूनावाला हे या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांना टक्कर देण्यासाठी सहा मोठे उद्योगपती मैदानात उतरले आहेत. यामध्ये एक प्रमुख नाव म्हणजे अदानी ( Adani Group ) समुह...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com