IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

Afghanistan squad for India series 2026: भारताविरुद्धच्या आगामी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तानने दमदार संघ जाहीर केला आहे. ६ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व अनुभवी फलंदाज Hashmatullah Shahidi करणार आहे.
Afghanistan squad for India series 2026

Afghanistan squad for India series 2026

esakal

Updated on

India vs Afghanistan 2026 squad details : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी आज संघ जाहीर केले. हश्मतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही संघ शुभमन गिलच्या संघाला टक्कर देण्यासाठी खेळणार आहेत. ६ जून ते २० जून या कालावधीत हा दौरा पार पडेल. सर्वात मोठा प्रश्न होता तो स्टार फिरकीपटू Rashid Khan खेळणार का? राशिदचा समावेश संघात करण्यात आला असून तो वन डे मालिकेत खेळणार आहे. अफगाणिस्तानच्या संघात रहमनुल्लाह गुर्बाज,इब्राहिम झाद्रान यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com