Washington Sundar ruled out of IND vs NZ ODI series
esakal
IND vs NZ 1st ODI India squad latest news: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी, यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. आता, संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू देखील या मालिकेतून बाहेर पडला आहे. सलग दोन खेळाडूंना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागल्याने भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. विशेषतः या अष्टपैलू खेळाडूच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्याही संघ संयोजनावर परिणाम होऊ शकतो.