

Ajinkya Rahane | Ranji Trophy
Sakal
मुंबई संघासाठी अजिंक्य रहाणेवर धावांचा ओघ सुरू करण्याची जबाबदारी वाढली आहे.
रणजी करंडक स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध सामन्यात मुंबईला परिपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.
शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली संघाला गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.