Ajinkya Rahane Pension: अजिंक्यने निवृत्ती घेतली, BCCI कडून त्याला किती पेन्शन मिळणार? निवृत्तीवेतन थांबवले जाईल, जर त्याने...

Ajinkya Rahane BCCI pension amount after retirement : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता त्याला बीसीसीआयच्या निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळणार आहे? हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
Ajinkya Rahane Retirement

Ajinkya Rahane Retirement

esakal

Updated on

How much pension will Ajinkya Rahane receive from BCCI: भारताचा कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. फलंदाज म्हणून निवृत्त होत असला तरी अजिंक्य लवकरच नव्या भूमिकेत दिसू शकतो आणि तसे संकेत त्याने दिले आहेत. त्याने युवा पिढीला घडवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे तो प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. अशात निवृत्तीनंतर अजिंक्यला BCCI कडून किती पेंशन मिळणार अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com