Ajinkya Rahane withdraws from Mumbai’s remaining Ranji Trophy matches
esakal
Ajinkya Rahane latest Indian domestic cricket update: रणजी ट्रॉफी २०२५-२६ चा दुसरा टप्पा २२ जानेवारीपासून सुरू होत आहे, परंतु त्याआधी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने दुसऱ्या टप्प्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 'वैयक्तिक कारणांमुळे' उपलब्ध नसल्याचे, भारताच्या अनुभवी खेळाडूने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला सांगितले आहे.