

Ajinkya Rahane
esakal
Ajinkya Rahane reacts to Sanju Samson exclusion: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी-20 संघ जाहीर केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आले.
स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला(Sanju Samson) संघात स्थान न मिळाल्याने चाहतेच नव्हे, तर माजी क्रिकेटपटूंनीही आश्चर्य व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनेही इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.