Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

AJINKYA RAHANE'S PARENTS' EMOTIONAL LETTER: अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर त्याच्या आई-वडिलांनी लिहिलेलं भावूक पत्र पत्नी राधिकाने सोशल मीडियावर शेअर केलं. 'तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो' या ओळींनी चाहत्यांचे डोळे पाणावले.
AJINKYA RAHANE'S PARENTS' EMOTIONAL LETTER

AJINKYA RAHANE'S PARENTS' EMOTIONAL LETTER

esakal

Updated on

AJINKYA RAHANE'S PARENTS' EMOTIONAL LETTER: अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.

त्याच्या निवृत्तीनंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. पण आता रहाणेच्या पत्नी राधिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेलं एक पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com