Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Ajinkya Rahane European T20 Premier League debut: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अजिंक्य रहाणेने क्रिकेटपासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.
Ajinkya Rahane announcing his new journey after retirement from cricket

FORMER INDIA CAPTAIN AJINKYA RAHANE JOINS ETPL’S AMSTERDAM FLAMES

esakal

Updated on

Ajinkya Rahane to play for Amsterdam Flames in ETPL 2026: भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि आज त्याने नव्या प्रवासाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली. अजिंक्य युरोपियन ट्वेंटी-२० प्रीमिअऱ लीगमध्ये ( ETPL) Amsterdam Flames संघाकडून आता खेळताना दिसणार आहे. ETPL च्या पहिल्या पर्वात अजिंक्यची ॲम्स्टरडॅम फ्लेम्स संघाने 'मार्की प्लेअर' म्हणून निवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com