Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?
Ajinkya Rahane on Selectors: अजिंक्य रहाणेने निवड समितीमध्ये माजी खेळाडूंना स्थान देण्याची मागणी केली आहे. त्याने त्यामागील कारणही सांगितले आहे. त्यावर चेतेश्वर पुजारानेही त्याचे मत मांडले.