भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून
इंग्लंडची लॉर्ड्स कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी
भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याचा टीम इंडियाला सल्ला
India vs England 4th Test: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे आणि मँचेस्टर कसोटी जिंकून बरोबरी करण्याची संधी आहे. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत रोमहर्षक विजय मिळवून चांगले पुनरागमन केले. आता टीम इंडियाला पुन्हा कमबॅक करावे लागणार आहे आणि त्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार शुभमन गिल यांच्याकडे एक विनंती केली आहे.