स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

Ajinkya Rahane humility and inspiring life story: अजिंक्य रहाणेची ओळख केवळ भारताचा यशस्वी क्रिकेटपटू अशी नाही, तर अत्यंत नम्र, शिस्तप्रिय आणि माणुसकी जपणारा व्यक्ती अशीही आहे. स्टार क्रिकेटपटू असूनही त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे उभ्या असलेल्या लोकांना कधीच विसरले नाही.
Ajinkya Rahane humility and inspiring life story

Ajinkya Rahane humility and inspiring life story

esakal

Updated on

Ajinkya Rahane invited MCA groundsmen to his wedding: भारतीय क्रिकेटमधील सर्वात नम्र, संयमी आणि जमिनीवर पाय असलेला खेळाडू म्हटलं की अजिंक्य रहाणेचं नाव समोर उभं राहतं. त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम आले, पण त्याहून मोठी ठरली त्याची माणुसकी. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या अजिंक्यचा प्रवास हा खडतरच होता..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com