Ajit Agarkar has proposed a major overhaul of BCCI central contracts
esakal
Ajit Agarkar proposal on central contracts explained: न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या दोन दिवसांपूर्वी भारताचा वन डे मालिकेतील धक्कादायक पराभव झाला होता आणि आता आणखी एक मोठी घडमोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआय त्यांच्या केंद्रीय करार प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे वरिष्ठ स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.