

Alyssa Healy - Ash Gardner
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय संघाचा उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली दुखापतीतून सावरली असून उपांत्य सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
तिच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळेल.