MS Dhoni मुळे तुझ्या कारकिर्दीचं वाटोळं झालं? अमित मिश्राने स्पष्टच बोलाताना सांगितले की 'तो नसता तर कदाचित...'
Amit Mishra Reveals MS Dhoni’s Role in His Cricket Career: अमित मिश्राने एमएस धोनीचा त्याच्या कारकिर्दीवर कसा प्रभाव होता, यावर भाष्य केले आहे. तसेच धोनीमुळे कारकिर्दीचं नुकसान झालं, असं म्हणणाऱ्यांनाही त्याने स्पष्ट उत्तर दिलं आहे.